सामाजिक जाणिवेतून लेखन करणाऱ्या मराठीतील लेखकांपैकी वासुदेव मुलाटे हे आघाडीचे व प्रथितयश लेखक आहेत.
त्यांची कथा समाजजीवनाच्या चित्रणात जशी रमते तशीच मानवी भावसंबंधातही विशेषत्वाने रमते. भोवतीच्या समाजातील विसंगतींना कथारूप देणे ही त्यांच्या लेखनाची प्रमुख प्रेरणा होय. उपेक्षितांच्या जीवन-चित्रणात ते अधिक रमतात. या संदर्भात त्यांची जाण, अनुभवाची समृद्धता आणि बोलीचा सहज वापर यातून ग्रामीण जीवनाचा ते अत्यंत सामर्थ्याने वेध घेतात. मनोविश्लेषण हेही एक त्यांच्या कथेचे मोठेच सामर्थ्य आहे.
‘काळोखवेणा’ मधून या त्यांच्या लेखन विशेषांचा प्रत्यय वाचकांना नक्कीच येईल.
View cart “घर गेलं वाहून (Ghar Gel Vahun)” has been added to your cart.
काळोखवेना (Kalokhvena)
75.00 ₹ 67.00 ₹
- Book Name :काळोखवेना( Kalokhvena)
- Publication : स्वरूप प्रकाशन (Swarup prakashan)
- Author : वासुदेव मुलाटे (Vasudev mulate)
- language : मराठी(Marathi)
- Pages : 132
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.