चिंतनशील मनाला चिंतनासाठी कुठल्याही विषयाचे वावडे नसते. जीवनाच्या नित्याच्या व्यवहारात वापरले जाणारे अनेक शब्दही त्याला त्यासाठी पुरेसे असतात. आणि मग जेव्हा तो त्या शब्दांच्या अर्थापलिकडच्या अर्थाचा शोध घेऊ लागतो तेव्हा मनातला मंगलमय प्रकाश त्याला एक दिव्यदृष्टी देऊन जातो.
या लेखसंग्रहात अशाच काही चिंतनाला लेखकाने शब्दरूप दिले आहे. ते रूप न्याहाळताना वाचकही त्या अद्भूत प्रकाशानुभवाकडे अपाततः ओढला जाऊन एका मंगलमय, सुखद क्षणाची अनुभूती घेतो.
एक तेजोमय क्षितिज त्याला तिथे खिळवून ठेवते.
चिंतनाच्या क्षितिजावर (chintnachya kshitijavar)
175.00 ₹ 157.00 ₹
- Book Name : चिंतनाच्या क्षितिजावर (chintanachya khitijavar)
- Publication : स्वरूप प्रकाशन (swarup prakashan)
- Author : डॉ.वासुदेव मुलाटे (dr.vasudev mulate)
- language : मराठी(Marathi)
- Pages : 116
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.