वर्तमान समाज जीवनातील वास्तव आपल्या कथेतून प्रत्यक्षदर्शीपणाने रेखाटणारे मराठवाड्यातील नव्या कथाकारांच्या पिढीतील एक उद्योन्मुख लेखक म्हणून शंकर विभूते यांचा हा ‘आडवाट’ कथासंग्रह आहे. जीवनाचे उत्तम आकलन असणारा हा लेखक त्याच्या कथालेखनातून त्यातील विसंगती, अपप्रवृत्ती, खोटारडेपण यावर मिस्किलपणाने प्रहार करतो आणि परिवर्तनाच्या दिशाही सूचित करतो. आपल्या भोवतीचे समाजिक, सांस्कृतिक, राजकीय पर्यावरण यांचा साक्षात्कार घडविणाऱ्या या कथांमध्ये विलक्षण वाचनीयताही अनुभवायला येते.
आडवाट (Adavat)
150.00 ₹ 135.00 ₹
- Book Name : आडवाट (Adavat)
- Publication : स्वरूप प्रकाशन (swarup prakashan)
- Author : शंकर विभुते (shankar vibhute)
- language : मराठी (marathi)
- pages : 150
						
							Description						
					
					
				
						
							Reviews (0)						
					
					
				Only logged in customers who have purchased this product may leave a review.
 
	 
		
 
		 
		 
		 
		 
		 
				 
		 
		 
		 
						
Reviews
There are no reviews yet.