‘बाराखडी उद्योजकतेची’ उद्योग व्यवसाय म्हटलं की आजही प्रश्नांचे शेकडो डोंगर प्रत्येकासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळेच उद्योग व्यवसायाची इच्छा बाळगणारा मराठी माणूस कुठेतरी मागे पडतो आहे आणि या सर्व प्रश्नांचं सडेतोड उत्तर देणारं पुस्तक म्हणजे श्री.विजय गोपाळराव पवार लिखित ‘बाराखडी उद्योजकतेची’ ! या पुस्तकात लेखकाने कुठेही आत्मकथनात्मक लिखाण केलं नाही, ना प्रेरणादायी वाक्ये पेरली आहेत, उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढंच नेमक्या शब्दांत मांडलेला मार्ग आहे.
View cart “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj)” has been added to your cart.
बाराखडी उद्योजकतेची (Barakhadi Udyojaktechi)
250.00 ₹ 230.00 ₹
Language : Marathi
Author : विजय गोपाळराव पवार
Publication : Rudra Enterprises
Pages : 200 पेज
Binding : Paperback
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.