‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही भारतातील बहुचर्चित लष्करी कारवायांपैकी एक!
ऑपरेशन प्रमुख लेफ्टनंट जनरल के.एस. ब्रार यांच्या शब्दातली ही सत्यकथा!
एका थरारक व वादग्रस्त कारवाईचं सत्यकथन खुद्द ऑपरेशन-प्रमुखाकडून…
केवळ शिखांच्याच नव्हे, तर भारतीयांच्या मनात खदखदत असलेल्या प्रश्नांना या पुस्तकातून उत्तरं मिळतील.
अनेक अफवा, गैरसमज आणि असत्य गोष्टींचं निराकरण करणारं पुस्तक!
ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star)
270.00 ₹ 230.00 ₹
Language : Marathi
Author : ले . जन .के . एस .ब्रार
Publication: रोहन प्रकाशन
Pages: 152
Weight: 218 Gm
Binding: Paperback
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.