मॅक्झिम गोर्की यांची MOTHER ही कादंबरी १९०७ मध्ये प्रसिद्ध झाली. गोर्कीने या कादंबरीच्या माध्यमातून सोवियत वाङ्मयाच्या पायाभरणीत महत्वाचा दगड बसविला. त्याच्या ललित साहित्यात एका अर्थी स्वानुभवाचे अधिष्ठान आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून डॉ. सदा कऱ्हाडे यांनी त्याच्या साहित्याची कल्पना यावी म्हणून विश्लेषण, अर्थनिर्णयन, मूल्यमापन केले नसले तरी साधारणपणे त्याची ठळक वैशिष्ट्ये या परिचयात्मक लेखनातून वाचकांच्या लक्षात येतील. म्हणजेच प्रस्तुतचा ग्रंथ हा केवळ गोर्कीचे चरित्र सांगणारा आहे असे नाही तर त्याच्या सर्वांगिन कार्याचा आलेख यात रेखाटलेला आहे.
- Book Name : मॅक्झिम गोर्की (Maxim Gorky)
- Publication : स्वरूप प्रकाशन (Swarup Prakashan)
- Author : डॉ . सदा कऱ्हाडे (Dr. Sada Karhade)
- Language : मराठी(Marathi)
- Pages :110

cartelivate –
Best Book Ever
cartelivate –
Best Book Ever.