साठोत्तरी मराठी साहित्यातदेशीयता, वास्तववाद, सामाजिक बांधिलकी, सामाजिक उत्तरदायित्त्व, लेखकाचे स्वातंत्र्य, कलाकृतीच्या रूपबंधाचं सामाजिक भान आदी समीक्षामूल्यांसह लेखकाची नैतिकता हे केंद्रवर्ती समीक्षामूल्य म्हणून वाङ्मयप्रकारांची समीक्षा करताना काही प्रमाणात वापरलं गेलं.या समीक्षा लेखनातून समकालीन लेखक समाजाकडे कोणत्या दृष्टीनं पाहतात? त्यांची जीवनमूल्ये कोणती?वेगवेगळ्या विचारप्रवाहातले हे लेखक आहेत.वाचकांना, अभ्यासकांना या लेखकांच्या जीवनदृष्टीचा आणि मूल्यविचारांचा परिचय करून देणारा हा ग्रंथ आहे.
View cart “The Psychology Of Money” has been added to your cart.
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.