भाकरीपासून सुरु होतो. तरीही तो नुसता भाकरी मिळवण्यावर समाधानी नसतो. त्याची अस्मिता, त्याचा आत्मसन्मानही त्याला तेवढाच महत्त्वाचा वाटतो.
सामान्य माणसाच्या जीवनाचा संघर्ष या पुस्तकाचे लेखक वासुदेव मुलाटे याच प्रकृती-स्वभावाचे आहेत. याची प्रचिती देणारे हे लेख वाचकाला अंतर्मुख करतात. खरे तर हे लेख आत्मकथनात्मक स्वरूषाचे आहेत. परंतु त्यातून लेखकाचे संपूर्ण जीवनदर्शन घडत नाही; तर काही प्रसंगांमधून त्यांच्या उमेदीच्या आयुष्यातील काही प्रकाश-कवडसे दृष्टोत्पत्तीस येतात. स्वतःला आकार देत असताना त्यांच्या वाट्याला आलेले हे क्षण वाचनीय तर आहेतच पण विचारगर्भही आहेत.
View cart “साहित्य : स्वागत व समीक्षा” has been added to your cart.
Description
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.